प्रतिनिधी / पणजी
गुरूद्वारा फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 20 में 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सबनीस पॅलेस, तीन बिल्डिंग, डेल्फेनो, गौरी पेट्रोल पंप, देवश्री रियल इस्टेट, ओर्रा डेव्हलपर्स, सुप्रिम व्हुड्स, कोर्टयार्ड रेईश मांगूश, साईबाबा मंदिर, देवश्री, दिनेश नर्मा, विद्या एनक्लेव्ह आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
पिळर्ण औद्योगिक वसाहत फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 22 में 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत संपूर्ण पिळर्ण औद्योगिक वसाहत भागात वीज पूरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे दुपारी 2 ते संध्या 5.30 वाजेपर्यंत 33 केव्ही पिळर्ण औद्योगिक वसाहत फिडरवरून संपूर्ण पिळर्ण औद्योगिक वसाहत भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
केपे आणि असोल्डा फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 22 में 2022 रोजी सकाळी 9 ते संध्या 5 वाजेपर्यंत केपे नगरपालिका, आंबावली, पारोडा आणि अवेडे ग्रामपंचायत भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.