तरुण भारत

शहराच्या उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

प्रतिनिधी /बेळगाव

हेस्कॉमकडून दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवार दि. 15 रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisements

वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णवाडी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई एरिया, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी एरिया, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, इंडाल एरिया, सिव्हिल हॉस्पिटल रोड, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक परिसर, कॉलेज रोड, कोर्ट रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी हॉटेल, जिनाबकुळ एरिया, आदित्य आर्केड, नेहरूनगर, हनुमाननगर, रेलनगर, सदाशिवनगर, टीव्ही सेंटर, पी अँड टी कॉलनी, कुवेंपूनगर, कुमारस्वामी लेआऊट, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडी या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

Related Stories

जाहीर प्रचारासाठी आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni

ईद-ए-मिलाद सण साध्यापध्दतीने साजरा करा

Rohan_P

मराठी 20 वे बालसाहित्य संमेलन 27 फेब्रुवारीला

Amit Kulkarni

तम्मान्ना गणपती बिर्जे यांचे निधन

Patil_p

बांधकाम कामगारांना दिलेले पॅकेज पुरणार नाही !

Amit Kulkarni

डिजिटल ग्रंथालय ही काळाची गरज

Patil_p
error: Content is protected !!