Tarun Bharat

पॉवरग्रिड कॉर्पच्या नफ्यात झाली घट

Advertisements

नवी दिल्ली

 पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात 37 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. जून 2022 अखेरच्या तिमाहीत कंपनीने 3 हजार 801 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 5 हजार 998 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. कंपनीच्या दूरसंचार व सल्लागार सेवा व्यवसायाने चांगली कामगिरी केली असल्याचे दिसले आहे.

Related Stories

भेलला मिळाली 10 हजार कोटीची ऑर्डर

Patil_p

कोविडचे 15 लाख विमा दावे निकालात

Amit Kulkarni

साखर निर्यात चार पटीसह 17 लाख टनाच्या घरात

Patil_p

अमेझॉन प्राईम व्हिडिओचे भारतातील स्पोर्ट्समध्ये पदार्पण

Patil_p

भारती एअरटेलकडून अवादात 5 टक्के वाटा खरेदी

Omkar B

रुट मोबाईलने 867 कोटी रुपये उभारले

Patil_p
error: Content is protected !!