Tarun Bharat

प्रभावती कोरगावकर यांचे निधन

Prabhavati Korgaonkar passed away

मडूरा रेखवाडी येथील रहिवाशी प्रभावती प्रभाकर कोरगावकर (७५) यांचे शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, दिर, जाऊ, नातवंडे, पतवंडे, जावई असा परिवार आहे. येथील पेंटर बाळकृष्ण आणि दत्ताराम कोरगावकर तसेच चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे शिक्षक बापुशेट कोरगावकर यांच्या त्या मातोश्री होत.

ओटवणे/ प्रतिनिधी

Related Stories

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

टेम्पो-रिक्षा अपघातात मच्छीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

Patil_p

काजू बी फसवणूकप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन

NIKHIL_N

प्राथमिक शिक्षकांना प्रंटलाईन वर्करमधून लसीकरण

NIKHIL_N

चिपळुणातून 132 मजूर गावी जाण्यासाठी रवाना

Patil_p

कालव्याचे पाईप जळून कोटय़वधीचे नुकसान

Patil_p