माडखोल येथील प्रभावती यशवंत राऊळ (७५) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. माडखोल गावचे माजी सरपंच सुर्यकांत राऊळ आणि शशिकांत राऊळ यांच्या मातोश्री, माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा राऊळ यांच्या त्या सासू तर सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत राऊळ यांच्या त्या भावजय होत.

