Tarun Bharat

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आजरा (कोल्हापूर) : राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद आज-यात आज उमटले. तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला . यावेळी बंडखोर आमदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तर फलकावर असलेल्या आबिटकर यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. गद्दारी केलेल्या आमदारांनी पुन्हा निवडूण येऊन दाखवावे असे खुले आव्हानही यावेळी शिवसैनिकांनी दिले. मुस्लिम कधीच गद्दारी करीत नाहीत. त्यामुळे अब्दुल सत्तार हा मुसलमान असूच शकत नाही असा टोला शिवसेना पदाधिकारी समीर चाँद यांनी लगावला.

Related Stories

भाजपला शिवसेनेची चिंता का ?; तर शरद पवार ‘जरा शहाण्या माणसाबद्दल विचारा’ असे का म्हणाले?

Abhijeet Shinde

एमएस धोनीने CSK चे कर्णधार पद सोडले

Nilkanth Sonar

राज्य सरकार महिन्याच्या अखेरीस पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा घेणार निर्णय

Abhijeet Shinde

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे 8 बंडखोर आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav

पंजाब : आता खाजगी रुग्णालयांना मिळणार सरकारकडून प्लाझ्मा; पण…

Rohan_P

पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर 64 किलो हेरॉईन जप्त

datta jadhav
error: Content is protected !!