प्रतिनिधी / बेळगाव : 22 पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप गुवाहाटी आसामचा येथे संपन्न झाले. या चॅम्पियनशिपमध्ये प्रशांत दडेदावर यांनी 1 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक जिंकले आहे. प्रशांत मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस GE (AF) बंगलोरमध्ये प्रतिनिधित्व करत आहे.
Trending
- मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांचा पाठिंबा
- विद्यमान खासदारांनी १० वर्षात काय केले याचा जाब विचारा – दीपक केसरकर
- पंतप्रधान मोदींमुळे उद्योग क्षेत्राची भरभराट
- बेळगाव दक्षिण मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकरांना भरघोस पाठिंबा
- हाती मशाल धरून चंद्रहारला विजयी करा! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन
- एआयसीसी कार्यदर्शी सुरजेवाला यांची आमदार सवदींच्या घरी भेट
- कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर निवडून येणार
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवा