Tarun Bharat

प्रशांत किशोर यांची आजपासून पदयात्रा

Advertisements

पटना

 निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर गांधी जयंतीला बिहारच्या पश्चिम चंपारण जिह्यातून 3,500 किलोमीटरची ‘पदयात्रा’ सुरू करत आहेत. या प्रवासाला 12-18 महिने लागण्याची शक्मयता आहे. प्रशांत किशोर यात्रेदरम्यान प्रत्येक पंचायत आणि ब्लॉकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोणताही ब्रेक न घेता ते शेवटपर्यंत या प्रवासात स्वतः उपस्थित राहणार आहेत. पश्चिम चंपारण येथील भितिहारवा येथील गांधी आश्रमापासून यात्रेला सुरुवात होईल. येथूनच राष्ट्रपिता यांनी 1917 मध्ये पहिली सत्याग्रह चळवळ सुरू केली होती.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 517 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

मार्गदर्शक अन् मित्रासारखी असावी राज्यपालांची भूमिका : राष्ट्रपती

Omkar B

पंजाबमध्ये 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान

Patil_p

आजपासून बँकांच्या वेळेत बदल; ग्राहकांना मिळणार अतिरिक्त वेळ

datta jadhav

दिवसभरातील बाधितांचा नवा ‘जागतिक’ उच्चांक

Amit Kulkarni

वर्षपूर्तीपर्यंत जवळपास 157 कोटी डोस

Patil_p
error: Content is protected !!