Tarun Bharat

‘आयकू 9 टी’ चे सादरीकरण

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयकूने भारतीय बाजारात फ्लॅगशिप फिचर्ससोबत आयकू 9 टी याचे सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्टफोनला क्वॉलकॉम ब्रँडचा सर्वात मोठा प्रोसेसर देण्यासोबत 120 व्हॅटची फास्ट चार्जिंग सुविधा व एमोलेड डिस्प्ले यासारख्या अन्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने 4700 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून सदरची बॅटरी ही 8 मिनिटात 0 ते 50 टक्के चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदरच्या मॉडेलची टक्कर ही 16 एमपी सेल्फी कॅमेरा असणाऱया वनप्लस 10 टी या फोनसोबत राहणार आहे. या मॉडेलची किमत ही 49,999 रुपये राहणार असल्याचे संकेत आहेत.

मोबाईलमधील अन्य फिचर्स ः

w 6.7 इंच पूर्ण एचडी व एमोलेड डिस्प्लेसह 120 हर्ट्ज रिप्रेश रेट

w  सदरचा फोन एचडीआर 10 प्लस सपोर्ट ऑफर करु शकते

w ट्रिप्पल कॅमेरा व स्पीडसह मल्टीटास्किंगचा क्वॉलकॉम मिळणार

Related Stories

नवा रियलमी ‘सी21 वाय’ फोन दाखल

Patil_p

‘जिओ’च्या स्वस्त स्मार्टफोनचे सप्टेंबरमध्ये लॉन्चिंग

Amit Kulkarni

ऍपलचे पहिले ओएलइडी आयपॅड 2023 ला येणार

Patil_p

गॅलक्सी एस 21 एफई फोन लवकरच

Patil_p

सॅमसंगचा ‘गॅलेक्सी ए 22’ स्मार्टफोन सादर

Amit Kulkarni

रियलमीचा स्वस्त 5 जी स्मार्टफोन लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!