Tarun Bharat

राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेंगळूर दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून २ दिवसांच्या बेंगळुरू दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या दोन दिवसात ते विविध ठिकाणी भेट देणार आहेत.

राष्ट्रपती या दौऱ्यात राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या प्लॅटिनम ज्युबिली महोत्सवात सहभागी होणार आहेत. १९४६ मध्ये ही शाळा सुरू झाली होती. त्याचबरोबर तिरुपती देवस्थानची प्रतिकृती स्वरुपात उभारण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही ते करणार आहेत.

Related Stories

रहायचे नाही त्यांनी खुशाल पक्ष सोडावा!

Patil_p

रुग्णालयातून परतले डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

दिल्लीतील कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.35 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या ताफ्यात

Amit Kulkarni

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Tousif Mujawar

केशुभाई पटेल यांचे वृद्धापकाळाने निधन

Patil_p