Tarun Bharat

पर्यावरण रक्षणासाठी साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

Advertisements

हरित वृद्धी, स्वच्छ उर्जा, शाश्वत जीवनशैली आणि जगाच्या कल्याणासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्याला जी-७ देशांनी साथ द्यावी, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जर्मनीत येथे हवामान ऊर्जा आणि आरोग्य या विषयावर चर्चासत्रात आयोजित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारतात मोठी बाजारपेठ विकसित होत आहे. या क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि कारखानदारीमधे जी-७ देशांनी गुंतवणूक करावी. तसेच नव्या कल्पना इतर विकसनशील देशांमधे पोचवण्यासाठी भारताला सहकार्य करावे, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

Related Stories

कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी

Sumit Tambekar

अमेरिकेच्या व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची रिलायन्स ‘जिओ’मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

सिरम : ‘कोवोवॅक्स’ लसीची निर्मिती सुरू

Rohan_P

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध

datta jadhav

BMC चा मोठा निर्णय; पहिली ते चौथीचे वर्ग बंदच राहणार

datta jadhav

‘१२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!