Tarun Bharat

मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांचा रविवारी नागरी सत्कार

Advertisements

वार्ताहर /उचगाव

उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक एन. ओ. चौगुले यांचा सत्कार सोहळा रविवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता स्वर मंगल कार्यालय उचगाव, कोवाड रोड येथे होणार आहे.

शेकडो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याठी तळमळीने गेली 40 वर्षे धडपडणारे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, ग्रामीण भागातील पत्रकार, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि सार्वजनिक वाचनालय जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त एन. ओ. चौगुले हे दि. 31 जुलै रोजी आपल्या 39 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा उचगाव आणि परिसरातील सर्व नागरिकांच्यावतीने रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सत्कार करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला उचगाव पंचक्रोशीतील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

जामगाव शाळेतील शिक्षकाची बदली नको

Amit Kulkarni

विमानातून 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक

Omkar B

विश्वातील साऱया शक्ती आपल्यात, त्या शोधाव्या लागतात!

Amit Kulkarni

साईराज चषकाचे थाटात अनावरण

Amit Kulkarni

हॅपी टू हेल्प न्युट्रिशनतर्फे चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

Amit Kulkarni

संगोळ्ळी रायण्णा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुरूच

Patil_p
error: Content is protected !!