Tarun Bharat

एसकेई सोसायटीच्या गीतगायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व कॉलेज आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बाळ गंगाधर टिळक राष्ट्रभक्ती गीतगायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, ग्यानेश कलघटगी,  विनायक जाधव, पीयू कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे, संस्कृती संघ अध्यक्षा भारती सावंत, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल खांडेकर मंचावर उपस्थित होते.

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे-

  • पूर्व प्राथमिक 1) डी. पी. स्कूल, 2) मराठी विद्या निकेतन, 3) लव्ह डेल स्कूल व हेरवाडकर स्कूल.
  • प्राथमिक विभाग 1) मराठी विद्यानिकेतन, 2) लक्ह डेल सेंट्रल, 3) एम. व्ही. हेरवाडकर व बालिका आदर्श.
  • हायस्कूल-1) मराठा मंडळ-जिजामाता स्कूल, 2) ठळकवाडी हायस्कूल, 3) बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी.

Related Stories

कोरोनाकाळात रेशनकार्डसाठी 45 हजार अज

Omkar B

काकती येथे रॅपिड ऍन्टिजेन टेस्टला सुरुवात

Amit Kulkarni

एपीएमसीमध्ये कांदा, बटाटा, भाजीपाला दरात घट

Amit Kulkarni

गणाचारी गल्ली येथे गणेश जयंती साजरी

Patil_p

मटका-जुगार अड्डेवाले सुपारी गुन्हेगारांचे पालनकर्ते

Patil_p

बेळगाव-कोकण बससेवा कधी सुरू होणार?

Amit Kulkarni