Tarun Bharat

बेळगाव शहरात महावीर जयंती निमित्त शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

जैन आचार्य 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात जैन समाज्याच्यावतीने आयोजित शोभा यात्रेला प्रारंभ झाला आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकातून या शोभा यात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेतील चित्ररथ, पथनाटय़ आकर्षण ठरत आहेत. यामध्ये जैनबांधवांनी लक्षणीय सहभाग घेतला आहे. शहराच्या विविध मार्गांवर पिरून हिंदवाडीतील महावीर भवन येथे या शोभायात्रेची सांगता होणार आहे.

Related Stories

निवासी शाळांमध्ये नाचणीच्या उपपदार्थांचा समावेश

Amit Kulkarni

के-सेट परीक्षा सुरळीत

Amit Kulkarni

माणुसकीच्या दृष्टीने तरी कोरोनाग्रस्तांना मदत करा

Amit Kulkarni

देशविघातक संघटनेवर बंदी घाला

Amit Kulkarni

बेळगावच्या युवा सैनिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

Tousif Mujawar

पावसाचा जोर पुन्हा वाढला

Patil_p