Tarun Bharat

मंत्री चंद्रकांत पाटीलांच्या वक्तव्याबाबत सावंतवाडी बौद्ध समाज आरपीआय व राष्ट्रवादीच्या वतीने निषेध

Protest on behalf of Sawantwadi Buddhist Samaj RPI and NCP regarding the statement made by Minister Chandrakant Patal

कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ,या थोर महापुरुषांबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्या बाबत आज सावंतवाडी येथे बौद्ध समाज आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने शांततेत प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

NIKHIL_N

गावठी दारू विकणाऱया दोघांना अटक

Patil_p

कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना करण्यात आले सायकल वाटप

NIKHIL_N

पक्षी सप्ताह आला तसा ‘उडून’ गेला!

Patil_p

रुग्णालयात तातडीने कॅन्टीन सुरू करा!

NIKHIL_N

माजी सैनिक राजेश हिरोजी ठरले टीम शिवाजी क्लासिक बॉडी बिल्डिंगचे मानकरी

Anuja Kudatarkar