प्रतिनिधी /केपे
मालवण येथील सपन्न झालेले अखिल भारतीय कोंकणी परिशदेचे 32वे अधिवेशनात युवा कवी एकनाथ गावकर याचे “कायदे “हा कविता सग्रह मुख्खमंत्री डा?.प्रमोद सावत याच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले .
यावेळी व्यासपीठावर कला व सास्क् तिक खात्याचे मंत्री गोविद गावडे ,मालवणचे आमदार वैभव नाईक, दामोदर मावजो,परिशदेच्या अध्यक्षा उषा राणे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर , रुझारीओ पिन्ट? व इतर मान्यवर हजर होते.
गावकर याचे हे 4 पुस्तक असून या पुर्वा “जोगुल “हा कविता सग्रह, “राज्याची आस्त भोगली खास्त” , व “ऐकवटाचे जैत “हे दोन बाल साहित्य पुस्तक प्रकाशित झाली आहे. हे पुस्तक पांडू प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. गावकर याचा हा दुसरा कविता सग्रह आहे.
कोकणी,मराठी व हिन्दी भाषेतून विविध विषयावर लेखन केले आहे. साहित्य अकादमी दिल्ली साहित्योत्सव व इतर मंचावर आपल्या कविता सादर केल्या आहे.
गावकर यानी विविध दैनिकातून प्रत्रकारीता ही केली आहे. तसेच” माणकुली फुला” या खास लहान मुला करता गीत रचना रचून सं?गीत करून कार्यकमाची निर्मिती केली आहे. नाटय़ कलाकार, सुत्रसंचालक,लोककलाकार,परिक्षक,अशी ओळख आहे .