Tarun Bharat

वेंगुर्लेत `’एकापेक्षा एक’ पुस्तकाचे प्रकाशन दि. 8 डिसेंबरला

Publication of the book “Eka Chai Ek” in Vengurle. On December 8


आनंदयात्री वाड़्मय मंडळाने आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुका त्रैवार्षिक साहित्य संमेलनात दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी बॅ. खर्डेकर कॉलैजमध्ये दोन गटात वकृत्व स्पर्धा दुपारी 3 वाजता बॅ. खर्डेकर कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हाणार आहे.
लेखक प्रदीप केळूसकर यांनी लिहिलेल्या `एकापेक्षा एक’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सोहळयाचे अध्यक्ष पाडुरंग कौलापुरे व प्रमुख पाहुणे चित्रकार अरूण दाभोलकर, लेखिका वृंदा कांबळी व प्राचार्य विलास देऊलकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळय़ास सर्व रसिकांनी व साहित्यप्रेमीनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून कथांचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन आनंदयात्री वाड:मय मंडळाने केले आहे.

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Related Stories

कोतळूकमध्ये 13पासून क्रिकेट स्पर्धा

Patil_p

बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ यशराज प्रेरणा संघटनेला

Anuja Kudatarkar

मळगावात महामार्गावरच अतिक्रमण

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, आज नवे चार रुग्ण

Archana Banage

पर्ससीन नौकांना बंपर मासळी

Patil_p

कणकवलीत मोफत कमळ थाळीचा शुभारंभ

NIKHIL_N