Tarun Bharat

एलआयसीकडून बीपीसीएलमधील 2 टक्के भागभांडवलाची खरेदी

Advertisements

1,598 कोटी रुपयांमध्ये व्यवहार

नवी दिल्ली

 सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ने गेल्या वर्षी डिसेंबरपासून आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)ने दोन टक्क्यांहून अधिक हिस्सा विकत घेतला आहे. या व्यवहारासाठी अंदाजे 1,598 कोटी रुपये मोजले असल्याचे सांगण्यात येते.

एलआयसीने शेअर बाजाराला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बीपीसीएलमधील त्यांची हिस्सेदारी 15,25,08,269 वरून 19,61,15,164 समभागांवर पोहोचली आहे. एलआयसीचा कंपनीतील हिस्सा 7.03 टक्क्यांवरून 9.04 टक्के झाला आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, सूचीबद्ध कंपन्यांना दोन टक्क्यांपेक्षा जास्त शेअरहोल्डिंगचा खुलासा करावा लागतो.

बीपीसीएलचे बाजार भांडवल 67,301 कोटी

28 डिसेंबर 2021 ते 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत बीपीसीएलमधील त्यांचा हिस्सा दोन टक्क्यांहून अधिक वाढल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

Related Stories

भारतीय बाजारात सॅमसंग टॅबला मोठी मागणी

Patil_p

फोन निर्मात्यांनी मागितला वर्षाचा कालावधी

Patil_p

दुचाकी वाहन विक्रीवर कोरोनाचा प्रभाव?

Patil_p

उबरचा वाटा अर्थव्यवस्थेत 44 हजार कोटींचा

Patil_p

‘लोकमान्य’च्या ग्राहकसेवा लाउंजचे आज उद्घाटन

datta jadhav

एचपीसीएलच्या सहकार्याने हिरोमोटोकॉर्पची चार्जिंग स्टेशन्स

Amit Kulkarni
error: Content is protected !!