Tarun Bharat

सावंतवाडीत केसरकरांना धक्का, सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

Advertisements

सावंतवाडी/प्रतिनिधी-

शिंदे गटासोबत गेलेले आमदार हे स्वतःच्या फायद्याचा विचार करून गेलेले आहेत. परंतु शिवसेना त्यांना सांगत आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी विचारपूर्वक आपला निर्णय मागे घ्यावा, त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा मोठ्या मनाने माफ करतील, मात्र तसे न झाल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते तथा कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. दरम्यान केसरकर हे थंड दहशतवादी आहेत. ते जातील तिथे दहशतवादाचीच भाषा करतात. त्यांचा तो निवडणूका जिंकायचा एक पॅटर्नच बनला आहे, असा आरोप त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

Related Stories

कासार्डेत उड्डाण पुलाच्या भिंतीला तडे

NIKHIL_N

रत्नागिरी : राजापूर दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पुरळला झाले आगळे ‘शुभमंगल सावधान’

NIKHIL_N

रोटरी क्लब आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महाडीक महाविद्यालयाचे सुयश

Ganeshprasad Gogate

बसणीतील श्री महालक्ष्मीला सोनेरी किरणांचा अभिषेक

Patil_p

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यावर चाकूहल्ला

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!