Tarun Bharat

राहुल गांधींना ईडीकडून 13 जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधींना आता 13 जूनपूर्वी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहावे लागणार आहे. ईडीने राहुल आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावले होते. यानंतर राहुल गांधी यांनी तपास यंत्रणेकडे नवीन तारीख मागितली होती. याप्रकरणी सोनिया गांधी यांना 8 जून रोजी तपासात सहभागी व्हायचे आहे. सोनिया गांधी यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. परंतु त्या 8 जून रोजी ईडीसमोर हजर होतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तथापि, राहुल गांधी यांना 13 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Related Stories

व्हॉट्सऍपवरून बुक करा लसीचा स्लॉट

Patil_p

अम्फान : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत

Omkar B

शरद-लालूंचे पुनर्मिलन

datta jadhav

जयललितांच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल सादर

Patil_p

Gujrat Election : गुजरातमध्ये आप नक्कीच बाजी मारेल- केजरीवाल

Abhijeet Khandekar

भविष्यातील आर्थिक वाटचाल आव्हानात्मक!

Patil_p