प्रतिनिधी / बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले व दुसरे परिसरात मंगळवारी पुन्हा रेल्वे थांबण्याचा प्रकार घडला ? रेल्वे थांबल्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असताना रेल्वे गेट बंद झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे ही समस्या आता रोजचीच होऊ लागल्याने वाहन चालकांचा मनस्ताप वाढला आहे.
Trending
- कारवारमध्ये काँग्रेसची प्रचारात मुसंडी
- किल्ला तलावात बोटींगद्वारे मतदान जागृती
- पराभवाच्या भीतीनेच भाजपचा गॅरंटी योजनांबाबत अपप्रचार
- डॉ. अंजली निंबाळकरांचा हेगडे-कागेरींवर पलटवार
- मंत्री संतोष लाड यांच्यावरील टीकेचा क्षत्रिय मराठा परिषदेकडून निषेध
- जुने गांधीनगर ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवा
- कडोलीत वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडाले
- नंदगड डॅमचे दोन्ही कालव्यांचे दरवाजे नादुरुस्त