वाकरे / प्रतिनिधी
कुडित्रे ता करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव आघाडीची घोषणा शनिवारी करण्यात आली .या आघाडीचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी आघाडीमधील उमेदवारांची नावे जाहीर केली.
गट क्रमांक एक- एकनाथ चित्राप्पा पाटील (कुडित्रे ,युवराज कृष्णात पाटील (कोपार्डे) शिवाजी तुकाराम तोडकर (वाकरे)
गट क्रमांक दोन
बाजीराव नानू खाडे (सांगरूळ), राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी (कसबा बीड), बुद्धीराज शंकर पाटील (महे), परशुराम राजाराम पाटील (बहिरेश्वर), सरदार शिवाजी पाटील (शिरोली दुमाला )
गट क्रमांक तीन
सर्जेराव ज्योती पाटील (खुपिरे), आनंदा कृष्णात पाटील (खुपिरे ),बाजीराव दौलू पाटील (कोगे)
गट क्रमांक चार
शशिकांत आडनाईक (यवलुज), स्नेहदीप बाजीराव पाटील (कसबा ठाणे), सरदार बाडे (पुनाळ )
गट क्रमांक पाच
प्रकाश देसाई (देसाईवाडी), नानासो पाटील (पाटपन्हाळा), विलास बोगरे (सुळे), आनंदा चौगुले (हरपवडे)
महिला राखीव प्रतिनिधी
स्नेहल उत्तम पाटील (शिंगणापूर), राजश्री सुभाष पाटील (वाकरे)
इतर मागासवर्गीय
विकास पाटील (कोलोली)
भटक्या विमुक्त जाती व जमाती
बाबुराव भाऊसो रानगे (सावरवाडी )
अनुसूचित जाती जमाती
हिंदुराव श्रावणा कांबळे (हिरवडे दुमाला)
यावेळी संभाजी ज्ञानू पाटील, एस. के.पाटील प्रा. टि.एल पाटील, दादू कामेरे, एम.एम. पाटील, शंकराव पाटील,पैलवान संभाजीराव पाटील, राजूबाबा खानविलकर, शंकरराव पाटील,अमर पाटील,जयसिंगराव हिरडेकर, आनंदराव पाटील, बी.आर.पाटील, सत्यजित पाटील, चेतन पाटील,रणजीत पाटील, विजय भोसले उपस्थित होते. दरम्यान आज शाहू आघाडीच्या प्रमुखांनी सिद्धिविनायक हॉल, कोपार्डे येथे सर्व उमेदवारांची बैठक घेऊन आघाडीमध्ये एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला या पुढील काळात आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा एकमुखी निर्णय घेतला.