Tarun Bharat

जायंट्स सखीतर्फे पोलिसांसोबत रक्षाबंधन

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

जायंट्स सखीतर्फे शहरातील रेल्वे पोलीस स्थानकात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. जायंट्स सखीच्या सदस्यांनी रेल्वे पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद घेतला. सेवेत असल्यामुळे रेल्वे पोलिसांना रक्षाबंधन साजरी करता येत नाही. ही खंत त्यांच्या मनात राहू नये, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी जायंट्स सखीच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अपर्णा पाटील, नीता पाटील, सुलक्षणा शिनोळकर, नम्रता महागावकर, शीतल नेसरी, अर्चना पाटील, राजश्री हसबे यासह महिला उपस्थित होत्या.

Related Stories

नरेगा योजनेतील कामे त्वरित सुरू करा

Amit Kulkarni

म.ए.समितीशी ‘मी एकनिष्ठ’

Amit Kulkarni

गाळात अडकून मुलाचा मृत्यू

Patil_p

कोविड नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

Amit Kulkarni

‘मल्टिलेव्हल’चा गुंतवणूकदारांना कोटय़वधीचा गंडा

Amit Kulkarni

श्रीनगर रस्त्यावर मातीचे ढिगारे

Amit Kulkarni
error: Content is protected !!