Tarun Bharat

शेख सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची रॅली

Advertisements

बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेख सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. या रॅलीत हातात तिरंगा घेवून विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रध्वजांचेही वाटप करण्यात आले.

प्राचार्या रत्ना भेंडीगेरी, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका वसुंधरा राजपूत, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका दीपा डी., पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रभारी रोहिना देसाई व शाळेचे कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.

Related Stories

वाल्मिकी नायक समाजाचे धरणे आंदोलन

Patil_p

कणबर्गी येथे सराफी दुकानात चोरी

Amit Kulkarni

चंद्रशेखर रांगणेकर यांच्या ‘रेनी स्ट्रीट’ तैलचित्राला पुरस्कार

Amit Kulkarni

महालक्ष्मी ओटी भरणे कार्यक्रम मजगावात उत्साहात

Amit Kulkarni

साध्या पद्धतीने साजरी होणार बकरी ईद

Patil_p

धर्मांतर विरोधी नवा कायदा नको

Patil_p
error: Content is protected !!