बेळगाव : वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून भावचित्र रेखाटून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. सदर रांगोळी रेखाटण्यास औरवाडकर यांना 7 तासांचा कालावधी लागला. रांगोळी दीड फूट बाय दोन फूट आकाराची असून ती ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत नागरिकांना पाहता येईल.
Previous Articleमविआत फूट पडू शकते, संजय राऊतांचं मोठं विधान
Next Article जायंट्स सखीच्या बाल गौरव पुरस्काराचे वितरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.