प्रतिनिधी / खानापूर
बेळगाव येथील कंजूमर फोरम न्यायालय कलबुर्गी येथे हलविण्यात आल्याने जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने अठरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज खानापूर बार असोसिएशनने एक तासाचा रस्तारोको केला.