Tarun Bharat

रेमंडचा नफा चौपट पटीने वाढला

Advertisements

नवी दिल्ली

 रेमंड लिमिटेड यांचा आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रित निव्वळ नफा चौपट वाढला आहे. कंपनीने सदरच्या कालावधीमध्ये 2064 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वाढत्या कापड मागणीमुळे तसेच ग्राहकांच्या प्रतिसादामुळे कंपनीने नफ्यामध्ये चांगली वाढ दर्शविली आहे. 2020-21 आर्थिक वर्षामध्ये मार्चअखेरच्या तिमाहीत कंपनीने 58 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता.

Related Stories

सोने आयातीत घट

Patil_p

मारुतीची ‘जिम्नी ’2022 मध्ये होणार सादर

Amit Kulkarni

पेटीएम मनीचे पुण्यात इनोव्हेशन केंद्र

Patil_p

टोयोटाकडून यारीसचे उत्पादन बंद

Patil_p

7 जुलैपासून दोन आयपीओ होणार खुले

Patil_p

18 दिवसात 54 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!