Tarun Bharat

बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल- शरद पवार

ऑनलाईन टिम मुंबई

“आमदार परत येतील याची मला खात्री आहे. ते परत आले की वस्तुस्थिती कळेलच. गुवाहाटीला जाण्यामागची कारणंही समोर येतील. पण समोर आलेली दृश्य नाकारता येणार नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या मदतीला कोण आहे हे पाहावं लागणार आहे. सध्या जी परिस्थिती आहे अशी स्थिती महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मविआ सरकार यातून नक्कीच मार्ग काढेल. सरकार टिकावं यासाठी सगळेजण प्रयत्न करु” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबईमध्ये पत्रकारपरिषदत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मविआचा प्रयोग फसला म्हणणं राजकीय अज्ञान आहे.” एकनाथ शिंदे भाजपचा पाठिंबा आहे हे त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. भाजप, बसपा, कॉंग्रेस, सपा, राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. इथे कुणी दिसत नाही याचा अंदाज काढू नये.

Advertisements

Related Stories

सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश : अजित पवार

Rohan_P

दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या दीड लाख पार

Rohan_P

हलगा मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती

Nilkanth Sonar

नागपाडातील एका इमारतीचा काही भाग कोसळला; मदत कार्य सुरू

Rohan_P

कोल्हापूर विमानतळास भारत सरकारचा वाटर डायजेस्ट अवॉर्ड

Abhijeet Shinde

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ८ ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!