नवी दिल्ली : 5-जी सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर रिलायन्स जिओ आपले 5-जी स्मार्टफोन्स बाजारात सादर करू शकते. सदरच्या 5-जी स्मार्टफोन्सच्या किमती या 8 ते 12 हजार रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती आहे. 2-जी, 3-जी सह 4-जी सेवा देण्यामध्ये रिलायन्स जिओने आघाडी घेतली असून आता 5-जी सेवा देणाऱया स्मार्टफोन्सना बाजारामध्ये उतरविण्याची तयारी रिलायन्सने पूर्ण केली असल्याचे समजते. येत्या ऑक्टोबरमध्ये 5-जी सेवा सुरू होणार असून याच दरम्यान रिलायन्स जिओचे फोन्स विक्रीकरता उपलब्ध होतील, असेही समजते.
Previous Articleभ्रष्टाचाराचे लोणी अन् घोटाळय़ांची उणीदुणी
Next Article जोतिबावर भाविकांची अलोट गर्दी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.