बेळगाव प्रतिनिधी – मैसूर नंतर बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात दसरा सण साजरा केला जातो. दुर्गादेवीची मिरवणूक बरोबरच पालखी काढली जाते, तेव्हा तातडीने रस्त्यांची दुरुस्ती व पथदीप बसवावेत अशी विनंती आमदार अनिल बेनके व देवस्थान कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


previous post