प्रतिनिधी / बेळगाव : वन खात्याने रवीवारपासून बिबट्यासाठी पुन्हा पुन्हा शोध मोहीम हाती घेतली आहे. बिबट्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि वन खात्याचे कर्मचारी रेसकोर्स परिसरात उतरले आहेत. मागील 30 दिवसापासून बिबट्याचा शोध अद्याप लागला नाही. दरम्यान मंडोळी येथे बिबट्या नजरेस पडला आहे. त्यामुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. वन खात्याने रविवारी पुन्हा शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.
Previous Articleठाकरेंना आणखी एक धक्का; उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालचा प्रस्ताव नाकारला
Next Article देशात ‘लम्पी’चे थैमान; 50 हजार गाई दगावल्या