Tarun Bharat

डिसेंबरपर्यंत रेपो रेट 6 टक्के होणार

Advertisements

नवी दिल्ली

 जागतिक बाजारातील स्थिती, महागाई या गोष्टींचा विचार करता रिझर्व्ह बँक येत्या डिसेंबरपर्यंत रेपो दर 6 टक्के पर्यंत करु शकते, असा अंदाज ब्लूमबर्ग यांनी नुकताच वर्तवला आहे.  मेनंतर रेपो दरात आतापर्यंत 140 बेसीस पॉइंटस्ची वाढ करण्यात आली आहे. येत्या सप्टेंबरच्या पतधोरण समिती बैठकीत आणखी 35 बेसीस पॉइंटस्ची वाढ रेपो दरात केली जाऊ शकते, असेही ब्लूमबर्ग यांनी म्हटले आहे.

Related Stories

डिजिटल पेमेन्ट 2025 पर्यंत तिप्पट?

Patil_p

दोन दिवसांच्या तेजीला विराम!

Patil_p

बीएसएनएलची नवी सेवा आता मुंबईत दिल्लीमध्येही

Omkar B

कोरोना इतकाच भयप्रद कर्जांचा विळखा !

Patil_p

आर्थिक कंपन्यांच्या मजबूतीने सेन्सेक्स झेपावला

Patil_p

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स विक्रीस सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!