Tarun Bharat

सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

Advertisements

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग 10 मध्ये 20  सदस्यांसाठी आरक्षण आज जाहीर झाले प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जाती जमाती पुरुष साठी आरक्षण पडले असून सर्वसाधारण महिला या ठिकाणी आरक्षण झाले आहे. प्रभाग 1 ते 8 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण झाले असून प्रभाग 10 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जाती जमाती स्त्री आरक्षण यापूर्वी होते. त्याठिकाणी शिवसेनेच्या माधुरी वाडकर या सदस्य होत्या. त्या ठिकाणी पुरुष आरक्षण पडले आहे. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य संख्या असणार आहे. दहा महिला सदस्यांना संधी मिळाली आहे या आरक्षण सोडतीसाठी माजी नगरसेवक यांनी हजेरी लावली होती.

Related Stories

शृंगारतळी पुन्हा कोरोनाची एन्ट्री

Patil_p

सांगलीतील फरारी आरोपीच्या खेड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Archana Banage

घटनास्थळी सापडले दत्तारामचे घडय़ाळ

NIKHIL_N

सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला

Tousif Mujawar

‘तरुण भारत’ सिंधुदुर्ग वर्धापनदिन उद्या

NIKHIL_N

अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!