Tarun Bharat

Pune municipal election 2022 : जाणून घ्या कोणकोणत्या वॉर्डात आरक्षण?

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ८७ जागांसाठी महिला आरक्षण देण्यात आले आहे. 

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग ९ यरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली

अनुसूचित खुला 

प्रभाग ८ – अ, प्रभाग – ७ अ, प्रभाग- ५० अ, प्रभाग – ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग – २२ अ, प्रभाग – १ अ, प्रभाग – १९ अ, प्रभग – १२ अ, प्रभाग ११ अ
अनुसूचित जमातीप्रभाग १ क्र. १ ब महिलाप्रभाग १४ अ – एसटी खुला
महिला आरक्षित अ व ब जागाप्रभाग – २ अ, ३ ब, ३ ब, ५ अ, ६ अ, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब, ११ ब, १२ ब, १४ ब, १५ अ , १६ अ, १७ अ, १८ अ, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २३ अ, २४ अ, २५ अ, २६ ब, २७ ब, २८ अ, २९ अ, ३० अ, ३१ अ, ३२ अ, ३३ अ, ३४ अ, ३५ अ, ३६ अ, ३७ ब, ३८ ब, ३९ ब, ४० अ, ४१ अ, ४२ ब, ४३ अ, ४४ अ, ४५ अ, ४६ ब, ४७ ब, ४८ ब, ४९ अ, ५० ब , ५१ अ, ५२ अ, ५३ अ, ५४ अ, ५५ अ, ५६ अ, ५७ अ, ५८ अ, २९ ब, ४९ ब, ३६ ब, ४३ ब, २५ ब, २३ ब, ५७ ब, ५७ ब, १७ ब, ३२ ब, २ ब, ३५ ब, ५६ ब, ४० ब, ५३ ब, २५ ब, ५२ ब,

सर्वसाधारण खुला प्रभाग

प्रभाग – ६ ब, ५ ब, ५८ ब, ५४ ब, ५१ ब, ४५ ब, ४४ ब, ४१ ब, ३४ ब, ३३ ब, ३१ ब, ३० ब, २० ब, १८ ब, १६ ब, १५ ब, १३ ब, १ क, १ क, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० क, ११ क ,  १२ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क, २४ क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ क, ३२ क, ३३ क, ३४ क, ३५ क, ३६ क, ३७ क, ३८ क, ३९ क, ४० क, ४१ क, ४२ क, ४३ क, ४४ क, ४५ क, ४६ क, ४७ क, ४८ क, ४९ क, ५० क, ५१ क, ५२ क, ५३ क, ५४ क, ५५ क, ५६ क, ५७ क व ५८ क.

Related Stories

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

Tousif Mujawar

‘भ्रमित ठाकरे’ सरकार जनतेला संभ्रमात टाकत आहे : चंद्रकांत पाटील

Tousif Mujawar

महाराष्ट्रात 77 हजार 618 सक्रिय रुग्ण 

Tousif Mujawar

गृहमंत्र्यांवर शिवसेना नाराज ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून वृत्ताचे खंडन

Archana Banage

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर

datta jadhav

राममंदिर हे स्वातंत्र्य मंदिर : देवेंद्र फडणवीस

datta jadhav