Tarun Bharat

नायकाच्या सीएफओंचा राजीनामा

Advertisements

 मुंबई

 ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी नायकाचे चिफ फायनॅन्शीयल ऑफिसर (सीएफओ) अरविंद अगरवाल यांनी राजीनामा दिला आहे. याचा परिणाम कंपनीच्या समभागावर बुधवारी नकारात्मक दिसला आहे. नायका कंपनीचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 3 टक्के घसरत 169 रुपयांवर खाली आला होता. 25 नोव्हेंबरपासून अगरवाल हे पदावर राहणार नाहीत.

Related Stories

एचसीएलकडून डीडब्ल्यूएसचे अधिग्रहण

Patil_p

ऍमेझॉन, वेरीझॉन व्होडाफोन आयडियात गुंतवणूक करणार

Patil_p

वाहन स्क्रॅप सुविधेचे हरियाणामध्ये उद्घाटन

Patil_p

स्टेट बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी नितीन चग यांची निवड

Patil_p

साखर निर्यात चार पटीसह 17 लाख टनाच्या घरात

Patil_p

देशाचा चीनसोबतचा व्यापार घटला

Patil_p
error: Content is protected !!