Tarun Bharat

सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

ओटवणे /प्रतिनिधी-

सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व  ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  या शाळेतून प्रथम क्रमांक ईशा रामनाथ सांगेलकर ९४.४० % (५०० पैकी ४७२ गुण) द्वितीय क्रमांक ऐश्वर्या प्रमोद परब  ९३.४० % (५०० पैकी ४६७ गुण) तृतीय क्रमांक सरिता मालू डोईफोडे ८८.६० % (५०० पैकी ४४० गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २० विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पुनाजी राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, प्राचार्य रामचंद्र घावरे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

Ratanagiri; साई रिसॉर्ट पाडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

Abhijeet Khandekar

‘तरुण भारत’ सिंधुदुर्ग वर्धापनदिन उद्या

NIKHIL_N

प्राथमिक शिक्षक सागर पाटील यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

Anuja Kudatarkar

किल्ले, दुर्ग, स्मारके पर्यटकांसाठी खुली

NIKHIL_N

पाट येथे रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

Patil_p

गणेशमूर्ती शाळातील सूचनांच्या पाटय़ा ठरताहेत वेधक

Patil_p
error: Content is protected !!