Tarun Bharat

बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूलची कारवाई

Advertisements

आचरा / प्रतिनिधी-

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां एका डंपरवर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी आचरातीठा येथे कारवाई केली. कारवाईत जप्त केलेला सदर डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मंडल अधिकारी आचरा यांचे भरारी पथक फिरत असताना देवगडच्या दिशेने जाणारा डंपर आचरा तिठा येथे विनापास वाळूवाहतुक करताना आढळुन आला असता ही कारवाई करण्यात आली. आठवड्या भरात सहा डपंरवर महसूल विभाग कडून कारवाई करण्यात आल्याचे महसूल कडून सांगण्यात आले.

Related Stories

मालवण गाबित समाजतर्फे गुणवंतांचा १७ जुलै रोजी सत्कार

Anuja Kudatarkar

राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रात संगीत सुवर्णतुला प्रथम

Anuja Kudatarkar

मयुरी कोटकर हिचा माजगाववासियांच्यावतीने गौरव

NIKHIL_N

जि.प.पदाधिकाऱयांचे आज राजीनामे होणार सादर

Patil_p

कोंडगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

Archana Banage

कविवर्य आ.सो.शेवरे काव्य पुरस्कार कवी ‘देवा झिंजाड’ यांना जाहीर

NIKHIL_N
error: Content is protected !!