Tarun Bharat

राईट्सच्या समभागाने गाठली सर्वोच्च पातळी

Advertisements

मुंबई : भारतीय शेअरबाजारात सोमवारी राईट्सच्या (आरआयटीइएस) समभागाची चर्चा अधिक होती. या समभागाने सोमवारी सर्वोच्च पातळी गाठण्यात यश मिळविले. राईट्सचा समभाग सोमवारी बाजारात इंट्रा डे दरम्यान 6 टक्के वाढीसह 346 रुपयांवर पोहचला होता. सलग तीन दिवसात कंपनीचा समभाग 15 टक्क्मयांची उसळी घेऊ शकला आहे.

Related Stories

‘डॉ. रेड्डीज’चा नफा 553 कोटीवर

Patil_p

माहगाईचा उच्चांक

Omkar B

‘चिप’च्या कमतरतेचा उत्पादनावर प्रभाव नसेल

Patil_p

स्टेट बँकच्या योनो ऍपवर मिळणार विशेष ऑफर

Patil_p

प्रवासी वाहन बाजारपेठेत 20 ते 22 टक्के महसूल वाढीचे संकेत

Patil_p

टायटनचा नफा घसरला

Patil_p
error: Content is protected !!