Tarun Bharat

कर्नाटक राज्य मानवी हक्क आयोगाचे रूपकुमार दत्ता यांची माहेश्वरीअंधशाळेला भेट

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक राज्य मानवी हक्क आयोगाचे रुपकुमार दत्ता यांनी आज माहेश्वरी अंध शाळेला भेट दिली. यावेळी संस्था व शाळेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. तसेच महिला आणि बालकल्याण अभिवृद्धी विभाग बेळगावचे उपनिर्देशक बसवराज ए.एम. यांनीही विद्यार्थ्यांना समाजासोबत जीवन जगण्यासाठी स्वतःला सक्षम हुशार व्हा असे सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांनी संस्था व शाळेतील समस्या सांगून सरकारने योग्य तो न्याय द्यावा असे सांगितले. तर संस्थेचे सहसचिव राजशेखर हिरेमठ यांनी शाळेची माहिती दिली. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मानवी हक्क आयोगाचे कर्मचारी वर्ग, संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणातील अडथळे दूर कसे होणार?

Omkar B

पोलीस कारवाई विरोधात आज बेळगाव सराफपेढी बंद

Omkar B

हिरेबागेवाडीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

Patil_p

शाकंभरी पौर्णिमा साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

सरकारी कार्यालयासह बाजारपेठेत सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष

Patil_p

शिंदोळी येथील शिक्षण संस्थेला 90 हजारांचा गंडा

Amit Kulkarni
error: Content is protected !!