Roshan Sawant of Ovalle selected in Indian football team
ओवळीयेच्या रोशन सत्यवान सावंत याची (SOCCA)वर्ल्ड कप 2023 च्या भारतीय संघात निवड झाली आहे.याचे निवड पत्र त्याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कडून प्राप्त झाले आहे.ही स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये मलेशिया येथे होणार असून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघाला हिरो आय -लीग मध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे.त्याच्या या निवडीने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी