Tarun Bharat

रा. स्व. संघाचा आजचा कार्यक्रम रद्द

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगाव नगर यांच्यावतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेला ‘गणेश वंदन’ कार्यक्रम मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने रद्द करण्यात आला आहे. प्रती वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहरातील निवडक गणेशमूर्तींसमोर संघाच्या घोष पथकाद्वारे वादन करण्यात येणार होते. परंतु हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

मंगला अंगडी यांच्या प्रचाराला वेग

Amit Kulkarni

पंढरपूरसह महाराष्ट्रातून बेळगावला गांजा पुरवठा

Amit Kulkarni

टिळकवाडीतील रस्त्यांवर मातीचे ढिगारे

Amit Kulkarni

बिजगर्णी ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत रुकय्या नावगेकर बिनविरोध

Amit Kulkarni

सुपीक जमिनीतून जाणारा रिंगरोड रद्द करा

Omkar B

दि बेळगाव मर्चंट्स सोसायटीतर्फे मुदत ठेव योजनेचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!