प्रतिनिधी/बेळगाव : आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सध्या ऑनलाइन कामकाजाबाबत ट्रेंनिग देण्यात येत आहे. यासाठी धारवाड येथील एका अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले असून ऑनलाइन व्यवहार कशा पद्धतीने करावे याबाबत ही ट्रेंनिग देण्यात येत आहे.
आरटीओ कार्यालयात हे ट्रेंनिग देण्यात येत असून यावेळी आरटीओ शिवानंद मगदूम, कचेरी अधिकारी शरणाप्पा हुग्गी व इतर अधिकारी उपस्थित होते.