प्रतिनिधी /पणजी
विटंरस्ट फार्मासिटिकल पंजाब लुधियाना यां या कंपनीने राज्यातील बाजारात सांधेदुखी अंगदुखी गुडघेदुखी हाताच्या पायाच्या बोटांतील सांध्यातील दुखी पाठ दुखी कंबरदुखी रूमॅटोइड अर्थरायटीज मस्कुलर पेन शरीरातील विविध भागांवरील सूज या सर्वांवर उपायकारक अशी रुमाविन कॅप्स?ल, रुमाविन जेल, रूमाविन ऑइल आणि रुमाविन रोलओन अशी चार उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत.
उत्पादनांना बाजारात खूप मागणी आहे, रोमन कॅप्स?ल अनेक वनौषधींपासून बनवलेली असून रोमांटिक कॅप्स?ल गौटी अर्थराइटिस, फ्रोझन शोल्डर, सततची पाठदुखी कार्ठीलेज डीग्रेडेशन, सांधेदुखी जुनाट दुखी यावर अत्यंत परिणामकारक आहे. रुमाविन कॅप्स?ल मध्ये नैसर्गिक कॅल्शयिम भरपूर प्रमाणात आहे.
रुमावीन जेल शरीरावर कोणतीही दुखापत झाल्यास आणि सूज असल्यास रुमाविन जेल लावल्यावर रुग्णास लवकरात लवकर आराम मिळतो. स्नायू?मध्ये असणारे वेदना शमवण्याचे काम रुमाविन जेल करते तसेच सुज आलेल्या भागातून रक्तप्रवाह सुरळीतपणे वाहण्यासाठी मदत करते.
रुमाविंग ऑइल हे अनेक वनौषधी पासून पद्धतीने बनवलेले वेदनानाशक तेल आहे रुमवीन ऑइल मध्ये महानारायण तेल महा विश्व गर्भ तेल निर्गु?डी तेल निलगिरी तेल अशा अनेक घटनांचा समावेश आहे म्हणून तेल सांधेदुखी, गुडघेदुखी, रूमेटोईड अर्थराइटिस, स्पो?डीलाइटिस, लंबर पेन इत्यादी वर अत्यंत गुणकारी आहे.
रूमावीन रोल ऑन हे आयुर्वेदिक औषध विविध वनौषधींपासून बनवलं गेलं आहे रूमाविन रोल ऑन रुमॅटॉईड अर्थराइटिस, जॉईंट पेन, इन्फ्लेमेशन, पाठदुखी, कंबरदुखी,लेग क्र?म्प्स, सियाटिका, स्पोर्ट्स इंजुरी, फ्रोझन शोल्डर यावंर अत्यंत गुणकारी आहे.
सदर उत्पादने श्री दामोदर आयुर्वेदिक्स मडगाव हे संपूर्ण राज्यात विरतरित करतात.