Tarun Bharat

नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान कडून सागरतीर्थ किनाऱ्याची स्वच्छता.

Sagartirtha beach cleaning by Nehru Yuva Kendra and Vetal Pratishthan

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान कडून सागरतीर्थ किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली . भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विकास दिवसाच्या निमित्ताने स्वच्छता व श्रमदान या उपक्रमांतर्गत युवक व युवतींना संघटीत करीत सागर तीर्थ किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.

वेंगुर्ले /प्रतिनिधी

Related Stories

युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांच्या पाठपुराव्यास यश

NIKHIL_N

फेडरेशन ऑफ ‘बीओआय’ स्टाफ युनियनचे धरणे आंदोलन

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ात मुसळधार सुरूच

Patil_p

सावंतवाडीत बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर संपन्न

Anuja Kudatarkar

केसरकारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळो- कार्यकर्त्यांचे साईबाबांजवळ साकडे

Anuja Kudatarkar

विकासनितीत बदल न झाल्यास आर्थिक अराजकता!

NIKHIL_N