Sakharam Daji Gawkar of Achara Gowwadi passed away
आचरा गाऊडवाडी येथील रहिवाशी सखाराम दाजी गावकर 73 यांचे रविवारी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण, भाचे असा परिवार आहे मुंबई हायकोर्टातील सॉलिसीटर वकील शिल्पन गावकर यांचे ते वडील होत.
आचरा / प्रतिनिधी