Tarun Bharat

थंड पेयांच्या विक्रीत वाढीची आशा

 वृत्तसंस्था/ मुंबई

 भारतातील थंड पेय बाजाराची उलाढाल आगामी काळात वाढीव राहणार असल्याची माहिती वरुण बेव्हरेजेस यांच्याकडून देण्यात आली आहे. सध्यालाच सॉफ्ट डिंक्सच्या मागणीत हळुहळू वाढ होत असून उन्हाळा जसजसा वाढेल तसे आगामी काळात सर्व प्रकारच्या पेयांच्या विक्रीत वृद्धीचा अनुभव पाहायला मिळणार आहे. युवकांची संख्य़ा आगामी काळात थंड पेय घेण्यात मोठी असणार आहे.

Related Stories

बाटा व्यवसाय विस्तार करणार

Patil_p

विमान वाहतूक 60 टक्केपर्यंत पोहचली

Patil_p

टाटा कम्युनिकेशनचा नफा 27 टक्क्यांनी वधारला

Amit Kulkarni

जीमेल ग्राहकांसाठी गुगलची सुरक्षा

Patil_p

टाटा पॉवरची रुस्तमजीसोबत भागीदारी

Patil_p

किया मोटर्स राष्ट्रीय प्रमुखपदी हरदीप सिंग ब्रार

Patil_p