Tarun Bharat

उत्तम रेडकर यांना समाजसेवेसाठी ‘समाज शिरोमणी’ पुरस्कार

Advertisements

प्रतिनिधी /मडगाव

मागील कित्येक वर्षे समाजकार्यात आपले योगदान देणारे व भारतीय विमा निगमचे निवृत्त अधिकारी उत्तम रेडकर यांना काळेवाडी, पुणे कोमरपंत समाजातर्फे ‘समाज शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पिंपरी पुणे येथील प्रल्हाद केशव अत्रे सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार समाजाचे वरिष्ठ सदस्य कृष्णानंद नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रेडकर यांनी मागील 25 वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यात आरोग्य शिबिरे, बेरोजगारांसाठी माहिती शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप, चित्रकला व हस्तकला स्पर्धांचे आयोजन, विधवासाठी आर्थिक सहाय्य, बेरोजगार गृहिणीसाठी शिवण वर्ग व मोफत शिलाई मशीन वाटप असे विविध उपक्रम राबविले आहेत.

Related Stories

उद्योगांमध्ये आता 12 तास काम

Patil_p

रेल्वे पकडण्यासाठी जीवघेणा प्रवास

Patil_p

महामारीचा मोटार सायकल पायलटांना फटका

Amit Kulkarni

सुकूर पंचायतीवर भाजपचे वर्चस्व यापुढेही राहणार

Omkar B

सभापतींच्या निवाडय़ाला मगोकडून आव्हान

Amit Kulkarni

गावोगावी बँक असणारे गोवा एकमेव राज्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!