Tarun Bharat

सॅमसंग सप्टेंबरपासून फोल्ड 4 स्मार्टफोनची विक्री करणार

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

जगातील दिग्गज स्मार्टफोन्ससह इलेक्टॉनिक उत्पादने घेणारी कंपनी सॅमसंग ही भारतामध्ये सप्टेंबरपासून आपल्या प्रीमियम गॅलेक्सी जेड फोल्ड 4 या स्मार्टफोन्सची विक्री सुरु करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी यावेळी दिली आहे.

सदरचा स्मार्टफोन हा जागतिक पातळीच्या तुलनेत देशामध्ये कंपनीचा सर्वात महागडा हॅण्डसेट म्हणून ओळखला जाणार आहे. या स्मार्टफोनची किमत ही 1,799 डॉलर(1.42 लाख रुपये) इतकी राहणार आहे. ग्राहकांना रुपयाच्या किमतीत घसरण आणि उच्च करामुळे अधिकची रक्कम द्यावी लागणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 3 ला भारतामध्ये 1.49 लाख रुपये ते 1.57 लाख रुपये किमतीपर्यंत मर्यादा निश्चित केली होती.

Related Stories

शाओमी ‘एमआय 11 अल्ट्रा’ला होणार विलंब

Patil_p

ऍपल आयफोनच्या वितरणास होणार उशीर

Patil_p

विवोचा एक्स सिरीजसह प्रिमीयम गटात प्रवेश

Patil_p

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

आयकू नियो 6 फोन भारतीय बाजारात

Patil_p

मोटोरोलाचा वन फ्यूजन प्लस बाजारात

Patil_p
error: Content is protected !!