Tarun Bharat

सावळीतून ८१ लाखाचा ३३ टन बेदाणा केला गायब

कर्नाटकच्या चौघांचे कृत्य : संभाजी कोल्ड स्टोअरेज मालकाची फसवणूक : चौघांच्या टोळीविरोधात गुन्हा

Advertisements

कुपवाड / प्रतिनिधी

सुरूवातीच्या व्यवहारात विश्वास संपादन करून नंतरच्या व्यवहारात तब्बल ८१ लाख ७३ हजार ४९७ रुपयांचा ३३ टन ३३४ किलो वजनाचा बेदाणा ट्रकमध्ये भरुन पैसे न देताच पसार केल्याचा खळबळजनक प्रकार सावळीत उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या चौघांनी हे कृत्य केले असून यात सावळी येथील संभाजी कोल्ड स्टोअरेज मालकाची फसवणूक झाली आहे.

याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी कर्नाटक राज्यातील चौघांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित किर्ती प्रकाश वालकी, विवेक उर्फ प्रकाश वालकी, नितेश वालकी, उमेश (पूर्ण नाव नाही) सर्व रा.मंजुनाथनगर, तुमकुर कर्नाटक) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संभाजीराजे कोल्ड स्टोअरेजचे व्यवस्थापक अनिल मधुकर पाटील (रा.अष्टविनायकनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

Related Stories

शिवसेनेचे राज्यपालांना पत्र म्हणजे रडीचा डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Abhijeet Shinde

राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका, FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

datta jadhav

ईडीकडून नीरव मोदीची 330 कोटींची संपत्ती जप्त

datta jadhav

सांगलीत नव्या दहा कोरोना रुग्णांची भर

Abhijeet Shinde

ऑक्सिजन पुरवठा आता विनाअडथळा

Amit Kulkarni

लोकांना फसवण ही पवारांची परंपरा: चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!