Tarun Bharat

कोयनेचा पाणीसाठा २ टीएमसीने वाढून २३.०४ टीएमसीवर

नवारस्ता / प्रतिनिधी

कोयना पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री पावसाचा जोर थोडा ओसरला. मात्र गुरुवारी दिवसभर अधून मधून कोसळणाऱ्या मुसळधार सरींमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक वाढत आहे. ही आवक शुक्रवारी सकाळी आठपर्यंत प्रतिसेकंद २६ हजार ८५७ क्यूसेक्स इतकी सुरू आहे

अधिक वाचा नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?

.कोयनाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याची नोंद झाली आहे.

कोयनानगर येथे ८८ (८७५), नवजा येथे १२२(११८०), मिमी तर महाबळेश्वर येथे १२१ (११०८) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा २१.७२ टीएमसी इतका झाला आहे.

Related Stories

सांगली (इस्लामपूर) : उपजिल्हा रूग्णालयात प्रतिक पाटील यांच्या हस्ते लसीच्या ड्राय-रनचा शुभारंभ

Archana Banage

कोल्हापूर : राज्य विद्युत महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

सांगली : तिकोंडीत गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

Archana Banage

मराठा मुला-मुलींच्या वसतिगृह प्रकरणी समाजाची फसवणूक झाल्याची भावना

Archana Banage

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाचे मिरजेत पडसाद

Archana Banage

`मान्सूनपूर्व’ची सलग दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी

Archana Banage